मेड ऑफ द मिस्ट झाल्यावर आम्ही केव ऑफ द विंड ला जायचा निर्णय घेतला .
केव ऑफ द विंड आपल्याला धबधब्याच्या एकदम जवळ घेऊन जातो आणि खराखुरा धबधब्यात भिजण्याचा आनंद देतो. मेड ऑफ द मिस्ट पासून पुन्हा डेक वर आल्यावूर १० मिनिटांची पायपीट केली कि केव ऑफ द विंड ला आपणा पोहोचतो . तिकीट काढल्यावर आपल्याला ते पायात घालण्यासाठी फ्लोटर्स देतात. हे फ्लोटर्स मुद्दामून केव ऑफ द विंड साठी बनवले आहेत कारण आपण जिथे जातो तिथे सतत पाणी पडत असते आणि ती जागा शेवाळामुळे निसरडी बनली आहे. फ्लोटर्स घालून आपण रांगेत उभे राहतो. त्यानंतर आपला नंबर आला कि लिफ्ट आपल्याला १७५ फिट खाली घेऊन जाते. तिथे २ लिफ्ट आहेत पण माज्यावेळी त्यातली एक बंद होती आणि मला जवळ जवळ दीड तास रांगेत उभे राहावे लागले.
आम्हाला परत ९ वाजेपर्यंत बस मध्ये जायचे होते. माझा सतत एक डोळा घड्याळा कडे आणि एक रंग किती पुढे सरकत आहे त्याकडे होता. रांगेत उभा असताना मी विचार केला इथे उभा राहण्यापेक्ष २ जण पटकन एक जवळचा पोइन्त बघून येतील. मग पहिल्यांदा माज्या ग्रुप मधले दोघे गेले आणि ते आल्यावूर मी गेलो. हा पोइन्त होर्सुए फोल्ल्स च्या जवळ आहे जिथून आपल्यलाल पाणी एकदम जवळून खाली पडताना दिसते. मी तिथे पोहोच्यावर एका मुलीला माझे फोटो काध्याला सांगितले. ती सुधा एकदम इंटरेस्ट घेऊन फोटो काढू लागली पण लागेचः मला फोन आला कि नंबर जवळ आला आहे लवकर ये. मी धावत पळत परत रांगेत गेलो आणि हो रंग एकदम पटापट पुढे गेली होती कारण दोन्ही लिफ्ट सुरु झाल्या होत्या.
आम्ही खाली गेल्यावूर आम्हाला परत पोंचो दिला. आम्ही चालत चालत तो चढवला. आपण एका लाकडी डेक वरून धबधब्याच्या जवळ जातो. आपल्यात आणि धबधब्यात फक्त ६ मीटर अंतर असते. आणि पाण्याचे तुषार आपल्या अंगावूर उडत असतात. त्यात जर का वर आला तूर पाण्याचा लोट अंगावर येतो आणि पोंची फक्त नावापुरता अंगावर राहतो आणि आपण पुर्ण चिंब भिहून जातो. इथे फोटो काढायला हि संधी मिळत नाही कारण पाण्यापासून आपल्याला कमेरा वाचवायचा असतो.
मला तिथे अजून वेळ घालवायचा होता पण घड्याळ परत जाण्यासाठी सांगत होता. जर रांगेत एवढा वेळ गेला नसता तर खरच अजून मजा करता आली असती. आम्ही हा झकास अनुभव घेऊन परत निघालो.

No comments:
Post a Comment